किसान समृध्दी केंद्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किसान समृध्दी केंद्र
किसान समृध्दी केंद्र

किसान समृध्दी केंद्र

sakal_logo
By

५७१३४

‘किसान समृध्दी’योजनेंतर्गत कार्यक्रम
कोल्हापूर ः पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र योजनेंतर्गत शाहूपुरीतील पंचगंगा अॅग्रो सर्व्हिसेसमध्ये आज कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी भीमाशंकर पाटील यांनी मार्गदर्शन केले. कृषी अधिकारी प्रल्हाद साळुंखे, मोहीम अधिकारी तानाजी पाटील, पंचायत समितीचे सुनील रुपणर, अशोकराव पिसाळ, शिवाजीराव पटेकर, सुभाष फाळके, चेतन देशमाने उपस्थित होते.