Sun, Feb 5, 2023

एमएस्सीसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन
एमएस्सीसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन
Published on : 18 October 2022, 2:58 am
एमएस्सीसाठी प्रवेश घेण्याचे आवाहन
कोल्हापूर ः न्यू कॉलेजमध्ये नव्यानेच सुरू झालेल्या एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स, फिजिक्स, बॉटनी ॲण्ड मॅथॅमॅटिक्स) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले आहेत. गुरुवारी (ता. २०) दुपारी तीन वाजता प्रवेश परीक्षा घेण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी केले.