प्लास्टीक कारवाईत इचलकंरजीत ४० हजार दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्लास्टीक कारवाईत इचलकंरजीत ४० हजार दंड
प्लास्टीक कारवाईत इचलकंरजीत ४० हजार दंड

प्लास्टीक कारवाईत इचलकंरजीत ४० हजार दंड

sakal_logo
By

प्लास्टिक कारवाईत इचलकरंजीत
४० हजार दंड वसूल
इचलकरंजी, ता. १८ ः येथील महापालिकेतर्फे सलग दुसऱ्या दिवशी बंदी असलेल्या प्लास्टिक वापराबद्दल धडक कारवाई केली. आज ८३ किलो प्लास्टिक जप्त केले असून, ४० हजार रुपये दंड करण्यात आला. यात आठ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. अ झोनमध्ये पाच हजार, बी झोनमध्ये १५ हजार रुपये, सी व डी झोनमध्ये प्रत्येकी १० हजार रुपये वसूल करण्यात आले. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.