ओंकार कॉलेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओंकार कॉलेज
ओंकार कॉलेज

ओंकार कॉलेज

sakal_logo
By

‘ओंकार’मध्ये आयुर्वेदावर व्याख्यान
गडहिंग्लज : येथील ओंकार कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालयातील गृहशास्त्र विभागातर्फे ‘हर दिन हर घर’ आयुर्वेदअंतर्गत आयुर्वेदा-शेअरिंग ऑफ एक्सपिरिअंस विषयावर डॉ. गंगासागर चोले यांचे व्याख्यान झाले. हळद, लसूण, आले, आवळा आदीमधील आयुर्वेदाचे महत्व स्पष्ट केले. प्र-प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. मानवी जीवनात आयुर्वेदाला महत्व असल्याचे ते म्हणाले. संस्थाध्यक्ष राजन पेडणेकर यांचे प्रोत्साहन मिळाले. सानिका घोटणे यांनी सूत्रसंचालन केले. सानिका देवेकर यांनी आभार मानले.