इचल: हटकर कोष्टी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचल: हटकर कोष्टी निवड
इचल: हटकर कोष्टी निवड

इचल: हटकर कोष्टी निवड

sakal_logo
By

57968
....

जिल्हाध्यक्षपदी इराण्णा सिंहासने
इचलकरंजी, ता. २१ ः हटकर कोष्टी समाज संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील इराण्णा सिंहासने, उपाध्यक्षपदी राजू कोन्नूर यांची, तर सचिवपदी विश्वनाथ डफळे (बिद्री) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राज्याध्यक्ष डॉ. नंदकुमार वसवाडे अध्यक्षस्थानी होते. प्रा. चिंतामणी पारिशवाड यांनी प्रास्ताविक केले. सचिन हळदे यांनी स्वागत केले. प्रशांत गलगले यांनी आभार मानले. या वेळी शिवकांत मेत्री, डी. एम. कस्तुरे, बाळासाहेब मनवाडी, गणेश कोल्हापुरे, वसंत महिंद, प्रभाकर उरणे उपस्थित होते. उर्वरित जिल्हा कार्यकारिणी अशी ः संचालक- रजनीकांत लठ्ठे, मल्लिकार्जुन अष्टगी (इचलकरंजी), शिवकुमार मिरजे (पेठवडगाव), कैलास म्हेत्तर (संगमनगर), संजय व्हनबट्टे (वसगडे), संदेश म्हेत्तर (मुरगूड), प्रशांत मेत्री (कागल), गजानन भाकरे (कोगनोळी), संदीप हळदे (पट्टणकोडोली), सुनील विभुते (हुपरी), शिवाप्पा मेत्री (चंदूर), विजय विभुते (कोरोची). सदस्य- महादेव विभुते, बंडोपंत बिरंगे, विजय कडगावे, विजय मिरजे, उमेश कबाडे, सिद्धाराम कळसे, नीलेश लोणी.