जाहिरात बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जाहिरात बातमी
जाहिरात बातमी

जाहिरात बातमी

sakal_logo
By

58183
कोल्हापूर : दिवाळी खरेदीसाठी राजारामपुरी दहाव्या गल्लीत अनघा ज्वेल्सचे दालन ग्राहकांसाठी सज्ज झाले आहे.


अनघा ज्वेल्सतर्फे
खास दसरा-दिवाळी ऑफर्स
कोल्हापूर, ता. २२ : दसरा-दिवाळीच्या पर्श्‍वभूमीवर ‘अनघा ज्वेल्स’तर्फे ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स जाहीर केली आहे. राजारामपुरी दहाव्या गल्लीत मेनरोडवरील नवे दालन ग्राहकांसाठी सज्ज झाले आहे. येथे सोन्याबरोबरच हिऱ्यांच्या व प्लॅटीनमच्या दागिन्यांच्या असंख्य व्हरायटी उपलब्ध आहेत. शंभर टक्के हॉलमार्क आणि शंभर टक्के प्रमाणित हिऱ्यांसाठी ‘अनघा ज्वेल्स’ची शोरूम प्रसिद्ध आहे. पारदर्शक व्यवहार, शुद्धतेची हमी आणि विनाघट सोने बदला, या त्रिसूत्रीमुळे अल्पावधीतच पेढीने ग्राहकांची मोठी साखळी निर्माण केली आहे. दसरा-दिवाळीसाठी एक ग्रॅम ज्वेलरीची विशेष व्हरायटी यंदा येथे उपलब्ध झाली आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर प्रति ग्रॅम १११ रुपयांची सूट दिली असून हिऱ्यांच्या घडणावळीवर १०० टक्के सूट दिली आहे. सोन्यावर विमा देखील मोफत दिला जाणार आहे. ‘सुवर्णयोग’ व ‘डायमंड फॉर यू’ या योजनेलाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेंतर्गत प्रतिमहिना हजार रुपये याप्रमाणे दहा महिने रक्कम भरायची आणि तेवढीच रक्कम एकूण रकमेत पेढीतर्फे जमा करून त्या रकमेत सोन्याचे किंवा हिऱ्याचे दागिने खरेदी करता येतात. जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन अनघा ज्वेल्सतर्फे केले आहे.