लंपी गायींवरील उपचार केंद्रास भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लंपी गायींवरील उपचार केंद्रास भेट
लंपी गायींवरील उपचार केंद्रास भेट

लंपी गायींवरील उपचार केंद्रास भेट

sakal_logo
By

58306
----------
लम्पी गायींवरील उपचार केंद्रास भेट
इचलकरंजी ः येथील सामाजिक कार्यात सतत कार्यरत असणारे किरण लंगोटे यांनी वाढदिवसावरील खर्च टाळत त्यांनी माणुसकी फाउंडेशन संचलित लम्पी गायींवरील उपचार केंद्रास पशुखाद्य व चारा भेट दिला. आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, एम. के. कांबळे, संजय जगताप आदी उपस्थित होते.