दिवाळी माणुसकीची उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवाळी माणुसकीची उपक्रम
दिवाळी माणुसकीची उपक्रम

दिवाळी माणुसकीची उपक्रम

sakal_logo
By

58411
-------------------------
‘दिवाळी माणुसकीची’ उपक्रम
गडहिंग्लज : येथील शिवप्रेमी ग्रुपतर्फे ‘दिवाळी माणुसकीची...’ हा उपक्रम राबवला जात आहे. या अंतर्गत बस स्थानकाजवळ स्टॉल उभारला आहे. वापरता येतील असे चांगले कपडे, सायकल व खेळणी दान देण्याचे आवाहन केले आहे. अनेक नागरिकांनी कपडे दान दिले आहेत. दानरुपाने जमा झालेले कपडे, सायकल, खेळणी गरीब व गरजू लोकांना दिली जात आहेत. बस स्थानकाजवळील स्टॉलवरून त्याचे वितरण केले जात आहे. इच्छुकांनी गरजुंसाठी वस्तू दान कराव्यात, असे आवाहन संजय संकपाळ यांनी केले आहे.