पाटील दूध संस्थेतर्फे लाभांश वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटील दूध संस्थेतर्फे लाभांश वाटप
पाटील दूध संस्थेतर्फे लाभांश वाटप

पाटील दूध संस्थेतर्फे लाभांश वाटप

sakal_logo
By

58455
----------------------------
पाटील दूध संस्थेतर्फे लाभांश वाटप
गडहिंग्लज, ता. २४ : मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथील आडीगोडा पाटील सहकारी दूध संस्थेतर्फे उत्पादकांना लाभांश व भेटवस्तूंचे वाटप केले. जिल्हा मजूर संघाचे माजी अध्यक्ष उदय जोशी यांची प्रमुख उपस्थित होते. दूध उत्पादकांना शेकडा ६.५० टक्केप्रमाणे लाभांश दिला. तसेच भेटवस्तूही देण्यात आली. किरण शिंदे, अरुण मिरजे, सुभाष मिरजे, मारुती पाटील, अशोक मुरगी, संस्थेचे अध्यक्ष रामा कलाज, संस्थापक राकेश पाटील, विजय हट्टी, संजय जिनगी, संजय मांजरी, अक्षय पाटील, रोहित पाटील, राजू पाटील, अॅड. शंकर चनवीर, परगोंडा पाटील, बापूसाहेब पाटील, सत्याप्पा घस्ती, दयानंद जरळी, संतोष पाटील आदी उपस्थित होते.