आजरा ः टस्कर बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः टस्कर बातमी
आजरा ः टस्कर बातमी

आजरा ः टस्कर बातमी

sakal_logo
By

टस्कराचा मुक्काम बाचीच्या जंगलात

आजरा, ता. २४ ः टस्कराने मुक्काम हलवला असून, तो बाचीच्या जंगलात तळ ठोकून आहे. टस्कर चाळोबा जंगलात होता. गेले चार दिवस तो मडिलगे परिसरात आला. त्याने भात पिकाचे नुकसान केले असून, त्यानंतर तो बाचीच्या जंगलात गेला आहे. त्यामुळे शेताकडे रात्री राखणीला जाताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वनपाल बाळेश न्हावी यांनी केले आहे.