प्रा. तांदळे उपाध्यक्षपदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. तांदळे उपाध्यक्षपदी
प्रा. तांदळे उपाध्यक्षपदी

प्रा. तांदळे उपाध्यक्षपदी

sakal_logo
By

फोटो
58529
प्रा. शिवशंकर तांदळेंची निवड
कोल्हापूर, ता. २४ ः संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवडे (ता. पन्हाळा) येथील प्रा. शिवशंकर तांदळे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र संभाजी ब्रिगेडचे राज्य महासचिव सौरभ खेडेकर यांनी दिली. अध्यक्षस्थानी पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाचे अध्यक्ष मनोजकुमार गायकवाड होते. यावेळी संपर्कप्रमुख नीलेश जगदाळे, कोल्हापूर उत्तर जिल्हाध्यक्ष संदीप यादव उपस्थित होते.