कांबळे, मस्करेंज यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांबळे, मस्करेंज यांची निवड
कांबळे, मस्करेंज यांची निवड

कांबळे, मस्करेंज यांची निवड

sakal_logo
By

58542
----------
कांबळे, मस्करेंज यांची निवड
कोवाड ः बेळगाव येथील सह्याद्री मल्टिपर्पज सहकारी सोसायटीच्या कोवाड शाखेच्या अध्यक्षपदी वाय. व्ही. कांबळे (निट्टूर) व उपाध्यक्षपदी इंतराज मस्करेंज (कालकुंद्री) यांची निवड झाली. निवडीच्या अध्यक्षस्थानी विरुपाक्ष किणीकर होते. संचालक शिवाजी आडाव, शाखा व्यवस्थापक महेश चव्हाण आदी उपस्थित होते.