लम्पीग्रस्त छावणीस राजू शेट्टी यांची भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लम्पीग्रस्त छावणीस राजू शेट्टी यांची भेट
लम्पीग्रस्त छावणीस राजू शेट्टी यांची भेट

लम्पीग्रस्त छावणीस राजू शेट्टी यांची भेट

sakal_logo
By

58579
----------
लम्पीग्रस्त छावणीस
राजू शेट्टी यांची भेट
इचलकरंजी: लम्पीग्रस्त भटक्या गायींवर उपचार करण्यासाठी माणुसकी फौंडेशनतर्फे सुरू केलेल्या छावणीस माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. छावणीमध्ये उपचार सुरू असलेल्या जनावरांची रोगप्रतिकारक्षमता वाढण्यासाठी आवश्यक खाद्याची पोती भेट दिली. तसेच माणुसकी फौंडेशनच्या या कार्यासाठी स्वाभिमानी पक्षाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी स्वाभिमानी युवा आघाडीचे सौरभ शेट्टी, रवी जावळे, विकास चौगुले, हेमंत वणकुद्रे, विद्यासागर चराटे, बंडू पाटील, चैतन्य चव्हाण, आनंद इंगवले, गोपाळ उरणे, अर्जुन बेलेकर उपस्थित होते.