पालकमंत्री आढावा बैठक जोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री आढावा बैठक जोड
पालकमंत्री आढावा बैठक जोड

पालकमंत्री आढावा बैठक जोड

sakal_logo
By

‘जयप्रभा’चा विषय
गुंतागुंतींचा, लवकरच निर्णय

जयप्रभा स्टुडिओ शासनाने ताब्यात घेऊन तेथे चित्रीकरण करावे, या मागणीसाठी चित्रपट व्यावसायिक, कर्मचारी, तंत्रज्ञांच्या वतीने स्टुडिओ परिसरात अडीचशेहून अधिक दिवस आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी कोणतीही दखल घेतली नसल्याने गेल्या आठवड्यात आंदोलकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि लवकरात लवकर निर्णय झाला नाही तर आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर शासनाची भूमिका काय असेल, या प्रश्‍नावर पालकमंत्री केसरकर म्हणाले, ‘जयप्रभा स्टुडिओबाबतचा विषय गुंतागुंतीचा आहे. त्याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्याचा शासनाचा प्रयत्न असेल.’