फराळ वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फराळ वाटप
फराळ वाटप

फराळ वाटप

sakal_logo
By

०१९१०
घानवडे ः गरजू, गरीब कुटुंबांना फराळ, कपडे व जीवनावश्‍यक वस्तूंचे वाटप करताना बलशाली भारत संघटनेचे कार्यकर्ते.

बलशाली भारत संघटनेतर्फे
वंचितांना फराळ, कपडे वाटप

शिरोली दुमाला : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथील बलशाली भारत संघटनेतर्फे गरीब व वंचित कुटुंबीयांना दिवाळी फराळ, कपडे वाटप करण्यात आले. ज्यांच्या घरी दिवाळी साजरी होऊ शकली नाही, अशा घानवडे व घुंगूरवाडी येथील निराधार, वंचित लोकांच्या घरी एक आनंदाचा घास म्हणून त्यांना फराळाबरोबरच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी नीलेश कारंडे, राजू भोसले, कृष्णात जगताप, सुनील खाडे, डी. के. निकम, रघुनाथ कारंडे, अक्षय कारंडे आदी उपस्थित होते.