‘पँथर आर्मी’ तर्फे आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पँथर आर्मी’ तर्फे आंदोलन
‘पँथर आर्मी’ तर्फे आंदोलन

‘पँथर आर्मी’ तर्फे आंदोलन

sakal_logo
By

58956
------------
‘पँथर आर्मी’ तर्फे आंदोलन
इचलकरंजी : येथील प्रांत कार्यालयासमोर पँथर आर्मी स्वराज्य संविधान रक्षक सेनेतर्फे धरणे आंदोलन केले. संस्थेचे महासचिव संतोष कांबळे (आठवले) यांच्यावर हल्ला केलेल्या हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करावा, या घटनेतील संशयितांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले. मागण्यांचे निवेदन प्रांत कार्यालयात दिले. आंदोलनात चंदाताई पाटील, बानुबी पठाण, फिरोज मुजावर, हारुण मुल्ला, स्वाती माजगावे, दिलीप भोसले, अजित सगरे, समीर विजापूरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.