पोलिस वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त
पोलिस वृत्त

पोलिस वृत्त

sakal_logo
By

रेल्वे अपघातात
तरुणाचा मृत्यू
कोल्हापूर ः हातकणंगले येथे झालेल्या रेल्वे अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. ‘सीपीआर’मध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. आसिफ राजेसाब तहसीलदार (वय २८) असे त्यांचे नाव आहे. याची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली.