नाटकांसाठी कलाकारांना आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नाटकांसाठी कलाकारांना आवाहन
नाटकांसाठी कलाकारांना आवाहन

नाटकांसाठी कलाकारांना आवाहन

sakal_logo
By

नाटकांसाठी कलाकारांना आवाहन
कोल्हापूर ः येथील दीक्षा रंगभूमी संस्थेतर्फे ऐतिहासिक नाटकाची निर्मिती होणार असून, त्यात वीस ते चाळीस वयोगटातील कलाकारांना संधी दिली जाणार आहे. इच्छुक कलाकारांसाठी उद्या (रविवारी) मुस्लिम बोर्डिंग येथे दुपारी बारा ते दोन या वेळेत स्नेहमेळावा होणार आहे. इच्छुकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन अनंत मांडुकलीकर यांनी केले आहे.