बाजारभाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजारभाव
बाजारभाव

बाजारभाव

sakal_logo
By

59344, 59345 वर ३/३ कॉलम वापरणे

आठवडा बाजारात शांतता
शेवगा शेंग, वांग्याचे दर तेजीत; टोमॅटो झाला स्वस्त

कोल्हापूर, ता. ३० ः दीपावलीच्या काळात झालेला पाऊस आणि दिवाळीनंतर पडलेल्या सलग सुट्यांचा परिणाम रविवारी लक्ष्मीपुरीतील आठवडा बाजारात दिसून आला. आज आठवडा बाजारात वांग्यचा दर प्रतिकिलो १०० ते १२० रुपये, तर शेंवगा एक शेंग वीस रुपयाला भिडला. पावसामुळे कोंथबिरचाही दर पेंढीला तीस ते चाळीस असा होता. गेल्या वर्षी पावसामुळे ज्वारीचे झालेले नुकसान आणि ज्वारी व गव्हाची मागणी मोठी व शेतकऱ्यांकडे साठा कमी असल्याने सुमारे पाच ते सहा रुपयांनी ज्वारीचा दर वाढला आहे. काश्मीर ॲपलची आवक जादा झालेली आहे.

चौकट
फळ भाज्यांचे दर (प्रतिकिलो )
टोमॅटो*२० ते ३० रुपये प्रतिकिलो
वांगी*१०० ते १२० रुपये
ढबू*६० रुपये
शेवगा प्रति शेंग* २० रुपये
काकडी*५०
गवारी*१००
कारली*३०
वाटाणा*६०
भेंडी*४०
बटाटा*३५ ते ४०
कांदा*३० ते ४०
पापडी शेंग*८०
दोडका*८०
घेवडा*८०
हिरवी मिरची*६०
कोबी एक*२०
प्लॉवर*२०
मुळा दहाला*१
श्रावण घेवडा*८०
लसून*५०
लिंबू*१० ला १०
...........................................................................
चौकट
पालेभाजी दर ( प्रतिपेंडी )
कोंथबीर*२५ ते ३० पेंढी
पालक*२०
मेंथी*३० ला २
पोकळा*२०
कांदा पात*३०
.........................................................................
चौकट
फळांचे दर ( प्रतिकिलो )
सिताफळ*१००
सफरचंद*१०० ला दिड किलो
मोसंबी*५० ते ६०
डाळिंब*१०० ते १५०
पेरु*६० ते १००
केळी*३० ते ४०
..............................................................................
चौकट
कडधान्ये दर (प्रतिकिलो)
हि.मूग*९८
मटकी*१५०
तूरडाळ*१२८
हि.वाटाणा*८०
काळा वाटाणा*७०
हरभरा डाळ*७०
उडीदडाळ*१२०
मूगडाळ*१०६
मसूर*१००
बेळगावी मसूर*३६०
ज्वारी*४० ते ५५
गहू*४० ते ४२
.....................................................................................
माशांचे दर (प्रतिकिलो)
सुरमई मोठी*७००
लहान*५००
झिंगे मोठे*५००
बांगडा*१६०
सुरमई कापलेली*९००
पापलेट लहान*८००
पापलेट मोठे*१०००
रावस*२००
.......................................................
ठळक चौकट
साखर- प्रतकिलो ४०
---
ठळक चौकट
सोने प्रतितोळा- ५१, ८००
चांदी प्रतिकिलो ५८, ७२५
( रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत घेतलेले दर जीएसटीसह )

...................................................................