अल्पवयीन मुलीचे अपहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीचे अपहरण
अल्पवयीन मुलीचे अपहरण

अल्पवयीन मुलीचे अपहरण

sakal_logo
By

अल्पवयीन मुलीचे अपहरण

कोल्हापूर, ता. ३० ः शहरातील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले असून याबाबतची तक्रार जुना राजवाडा पोलिस ठाण्यात देण्यात आली आहे. अपहरण झालेली मुलगी शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत शिकते. ती घरी न आल्याने आई-वडिलांनी तिचा शोध घेतला. या वेळी एक तरुण तिला घेऊन गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. १७ ऑक्टोबरला मुलीच्या पालकांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली. या घटनेला पंधरा दिवस होऊन गेले असून पोलिस तपास करत आहेत. अद्याप पोलिसांनी मुलीला शोधण्यात यश आलेले नाही.