महापालिका इंदिरा गांधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका इंदिरा गांधी
महापालिका इंदिरा गांधी

महापालिका इंदिरा गांधी

sakal_logo
By

59409
महापालिकेत इंदिरा गांधी यांना आदरांजली
कोल्हापूर ः माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त महापालिकेच्या वतीने छत्रपती ताराराणी सभागृहात त्यांच्या प्रतिमेस प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहिली. उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, मुख्य लेखापरीक्षक मिलिंद कुलकर्णी, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, उपशहर अभियंता नारायण भोसले, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग रजपत, सहाय्यक अभियंता सतीश फप्पे, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले आदी उपस्थित होते.