मराठा महासंघाचे सातवणेकर चंदगड तालुका अध्यक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठा महासंघाचे सातवणेकर  
चंदगड तालुका अध्यक्ष
मराठा महासंघाचे सातवणेकर चंदगड तालुका अध्यक्ष

मराठा महासंघाचे सातवणेकर चंदगड तालुका अध्यक्ष

sakal_logo
By

59475
सुरेश सातवणेकर

मराठा महासंघाचे सातवणेकर
चंदगड तालुका अध्यक्ष
चंदगड ः येथील सुरेश सातवणेकर यांची चंदगड तालुका मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी निवड झाली. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या कोल्हापूर शाखेतर्फे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे यांनी निवडीचे पत्र दिले. राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक यांनी सातवणेकर यांना शुभेच्छा दिल्या. सातवणेकर यांनी चंदगड तालुक्यात मराठा समाजाच्या बांधणीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या वेळी संजय मुळीक, सुहास सातवणेकर, सचिन चंदगडकर, गणपती गावडे उपस्थित होते.