वर्षभरात नदीकाठी सुर्यदेवाचे मंदिर ः आमदार आवाडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वर्षभरात नदीकाठी सुर्यदेवाचे मंदिर ः आमदार आवाडे
वर्षभरात नदीकाठी सुर्यदेवाचे मंदिर ः आमदार आवाडे

वर्षभरात नदीकाठी सुर्यदेवाचे मंदिर ः आमदार आवाडे

sakal_logo
By

59537
इचलकरंजी ः पंचगंगा नदीवर आयोजित छटपूजा सोहळ्याच्या कार्यक्रमात बोलताना आमदार प्रकाश आवाडे. शेजारी मदन कारंडे, भगतराम छाबडा आदी.

वर्षभरात नदीकाठी सूर्यदेवाचे
मंदिर ः आमदार आवाडे
इचलकरंजी, ता. ३१ ः पुढील वर्षीच्या छटपूजेपर्यंत पंचगंगा नदीकाठावर सूर्यदेवाचे मंदिर उभारण्यात येईल, अशी ग्वाही आमदार प्रकाश आवाडे यांनी दिली. उत्तर भारतीय बांधवांनी पंचगंगा नदीघाटावर छटपूजा मोठ्या उत्साहात साजरी केली. या सोहळ्यास आमदार आवाडे यांनी भेट देऊन उत्तर भारतीय नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत हेते. याप्रसंगी माजी आमदार सुरेश हाळवणकर, भगतराम छाबडा, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, विवेक पांडे आदी उपस्थित होते.