राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेते संघटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेते संघटना
राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेते संघटना

राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेते संघटना

sakal_logo
By

59562
रमेश जाधव, आसिफ मुल्लाणी, महेश घोडके, संदीप ब्रह्मदंडे, रत्नाकर शिंदे, सुनील खोत

राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेते
संघटनेची पदाधिकारी निवड

कोल्हापूर, ता. ३१ ः राजारामपुरी वृत्तपत्र विक्रेते व स्टॉलधारक संघटनेच्या संघटकपदी रमेश जाधव यांची, तर अध्यक्षपदी आसिफ मुल्लाणी यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी महेश घोडके, ग्रामीण उपाध्यक्षपदी संदीप ब्रह्मदंडे, सचिवपदी रत्नाकर शिंदे, खजानीसपदी सुनील खोत यांची निवड झाली. यावेळी रामा पसारे, हिंदूराव कदम, राजू भोरशेट्टी, शामराव शिंदे, करण सावेकर, विनायक कांबळे, सौरभ लाड, अभी पाटील, तंजील अन्सारी, विजू पाटील, राजू माळी, अशोक कोळी, अशोक नाईक, धैर्यशील देसाई, रवी कांबळे, श्रीकांत सावेकर, उदय मोरे, नितीन लोंढे, समीर मुल्ला, सुनील यळगूडकर, सचिन पाटील आदी उपस्थित होते.