राजाराम महाविद्यालय एकता दौड बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम महाविद्यालय एकता दौड बातमी
राजाराम महाविद्यालय एकता दौड बातमी

राजाराम महाविद्यालय एकता दौड बातमी

sakal_logo
By

59745
राजाराम महाविद्यालयात एकता दौड
कोल्हापूर, ता. १ ः राजाराम महाविद्यालयात सोमवारी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी सर्वांनी राष्ट्राची सुरक्षा, एकता आणि अखंडता बळकट करण्याची शपथ घेतली. तसेच राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या मार्फत एकता दौड चे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून आझादी का अमृत महोत्सव आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात आला प्राचार्या. डॉ. वाय. सी. अत्तार, विभागीय सहासंचालक, डॉ. एच. एन. कटरे, आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते.