डॉ. प्रभु बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. प्रभु बातमी
डॉ. प्रभु बातमी

डॉ. प्रभु बातमी

sakal_logo
By

फोटो- 59775
........

‘विन्स’ला बेस्ट न्युरोसायन्स
इन्स्टिट्यूट पुरस्कार

कोल्हापूर, ता. १ ः येथील डॉ. संतोष प्रभू संचालक असलेल्या वेस्टर्न इंडिया ऑफ न्युरोसायन्स इन्स्टिट्यूटला (विन्स) राज्यस्तरीय ‘बेस्ट न्युरोसायन्सेस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईत या पुरस्काराचे वितरण राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते झाले. डॉ. संतोष प्रभू यांनी हा पुरस्कार स्वीकारला. डॉ. प्रभू हे मेंदू विकारावरील तज्ज्ञ आहेत, गेली ३५ वर्षांहून अधिक काळ ते या क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांच्या रुग्णालयात मेंदूवरील अनेक दुर्मिळ आणि अवघड अशा शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. डॉ. प्रभू यांनी या क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांच्या हॉस्पिटलला देण्यात आला.