एसआयआयएलसी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसआयआयएलसी
एसआयआयएलसी

एसआयआयएलसी

sakal_logo
By

क्यूआर कोड - 59780
आणि लोगो - एसआयआयएलसी आणि 59781

सिव्हिल इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी
‘करिअर व जॉब फेअर’चे आयोजन
कोल्हापूर, ता. १ : भारतातील दुसरा सर्वात मोठा उद्योग असणाऱ्या रिअल इस्टेट क्षेत्रात खात्रीशीर प्लेसमेंट सहाय्य देणारा ‘रिअल इस्टेट मार्केटिंग अँड मॅनेजमेंट’ हा सहा महिन्यांचा ट्रेनिंग प्रोग्रॅम पुणे येथे सुरू होत आहे. ‘सकाळ’ संलग्न संस्था एसआयआयएलसी (SIILC) व इन्स्टिट्यूट ऑफ रिअल इस्टेट अँड फायनान्स (IREF) या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे. राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देणारे रिअल इस्टेट क्षेत्र मोठ्या संख्येने रोजगारनिर्मिती करते. या क्षेत्राला कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळ पुरवण्याचे काम या ट्रेनिंग प्रोग्रॅमद्वारे होणार आहे. ट्रेनिंगदरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून थेट प्रात्यक्षिक प्रशिक्षण व पेड इंटर्नशिप दिली जाणार आहे. प्रोग्रॅम पूर्ण झाल्यानंतर खात्रीशीर प्लेसमेंट सहाय्य मिळणार आहे. या संदर्भात अधिक माहिती देणाऱ्या विनामूल्य ‘करिअर व जॉब फेअर’चे आयोजन शुक्रवारी (ता. ४) कोल्हापूर येथील सकाळ कार्यालयात करण्यात आले आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगसह सर्व क्षेत्रांतील पदवीधर यासाठी पात्र आहेत.

चौकट
वार आणि तारीख : शुक्रवार, ४ नोव्हेंबर २०२२
वेळ : दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत
सेमिनारचे ठिकाण : सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिरजवळ, कोल्हापूर
नावनोंदणीसाठी संपर्क : ९१४६०३८०३१, क्यूआर कोड :