कोरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरे
कोरे

कोरे

sakal_logo
By

दि महाराष्ट्र अर्बन को. आँपरेटिव्ह बँक्स फेडरेशनची निवडणूक जाहीर झाली होती. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्याचा एक गट आहे. या गटातून निपुण कोरे यांची बिनविरोध निवड झाल्याचे आज जाहीर झाले आहे. ही निवड होताच वारणा परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तब्ब्ल दहा वर्षानंतर कोल्हापूर जिल्ह्याला कोरे यांच्या रूपाने राज्यपातळीवार संधी मिळाली असून यापूर्वी कोल्हापूरचे शामराव शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले होते. कोरे हे वारणा समूहाचे नेते आमदार डॉ. विनय कोरे यांचे ज्येष्ठ बंधू व वारणा बँकेचे व्यवस्थापकीय अध्यक्ष विश्वेश कोरे यांचे वडील आहेत.