आजचे कार्यक्रम- ३ नोव्हेंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- ३ नोव्हेंबर
आजचे कार्यक्रम- ३ नोव्हेंबर

आजचे कार्यक्रम- ३ नोव्हेंबर

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- ३ नोव्हेंबर
...........
- पुस्तक प्रकाशन- सणगर परिवार व अक्षर दालनतर्फे डॉ. प्रकाश सणगर लिखित ‘योग-अथपासून इतिपर्यंत'' पुस्तकाचे प्रकाशन.
स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन.
वेळ ः सायंकाळी साडेचार वाजता
- व्याख्यान ः शिवाजी विद्यापीठ आणि बी. बी. पाटील, दक्षिण भारत जैन सभेतर्फे डॉ. ए. एन. उपाध्ये व्याख्यानमाला.
वक्ते ः प्रमोद चौगुले, विषय ः जैन शिल्पकला व स्थापत्य.
स्थळ ः जैन बोर्डिंग, वेळ ः सकाळी अकरा वाजता