तारदाळ : लम्पीची धास्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तारदाळ : लम्पीची धास्ती
तारदाळ : लम्पीची धास्ती

तारदाळ : लम्पीची धास्ती

sakal_logo
By

तारदाळमध्ये लम्पीची धास्ती
तारदाळ : दोन दिवसात विभूते मळा येथील दोन जातिवंत बैल व गावभाग परिसरातील खोत यांच्या गोठ्यातील गायी लम्पी आजाराने मृत्यू पावली. तसेच १०० हून अधिक जनावरे लम्पी आजराने ग्रस्त आहेत. तारदाळ व परिसरात मळे भागात अनेक जनावरे लम्पीच्या आजाराने त्रस्त असून प्रत्येक पशुपालक आपल्या गोठ्यात प्राथमिक उपचार करण्यात गुंग आहे.