डांबरी प्रकल्पाची स्वच्छता सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डांबरी प्रकल्पाची स्वच्छता सुरू
डांबरी प्रकल्पाची स्वच्छता सुरू

डांबरी प्रकल्पाची स्वच्छता सुरू

sakal_logo
By

डांबरी प्रकल्पाची स्वच्छता सुरू
कोल्हापूर, ता. २ ः कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पात बुजलेल्या डांबरी प्रकल्पाची आज स्वच्छता सुरू केली. प्रकल्पात आलेले कचऱ्याचे लिचड काढण्यात आले. परिसरातील कचरा बाजूला करून प्रकल्प खुला केल्यानंतर त्यातील मशिनरीची देखभाल केली जाणार आहे. त्यात काही नवीन पार्टस्‌ बसवावे लागतात का, याची तपासणी केली जाणार आहे. योग्य दुरुस्ती करून लवकरच प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामाला आमदार ऋतुराज पाटील शुक्रवारी भेट देऊन पाहणी करणार आहेत.