वसुली मोहिमेदरम्यान बापट कॅम्पमध्ये वाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसुली मोहिमेदरम्यान बापट कॅम्पमध्ये वाद
वसुली मोहिमेदरम्यान बापट कॅम्पमध्ये वाद

वसुली मोहिमेदरम्यान बापट कॅम्पमध्ये वाद

sakal_logo
By

वसुली मोहिमेदरम्यान बापट कॅम्पमध्ये वाद
कोल्हापूर ः शहर पाणीपुरवठा विभागाच्या पाणीपट्टी वसुली मोहिमेदरम्यान बापट कॅम्प परिसरात शशिकांत कुंभार कनेक्शन बंद करत असतांना वादावादी तसेच अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला. या कारवाईत पथक प्रमुख नरेंद्र प्रभावळकर, मनोज चव्हाण, संजय पाटील, विश्वास माने, रतन पराडकर, राजू पडळकर, दिलीप चौगुले, नितिन माने आदी सहभागी होते.