ओंकार महाविद्यालयात प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओंकार महाविद्यालयात प्रशिक्षण
ओंकार महाविद्यालयात प्रशिक्षण

ओंकार महाविद्यालयात प्रशिक्षण

sakal_logo
By

ओंकार महाविद्यालयात प्रशिक्षण
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात विद्यार्थी विकास कक्ष व परीक्षा विभागातर्फे अॅकॅडमिक बॅक ऑफ क्रेडीट आयडी काढण्यासंदर्भात प्रशिक्षण झाले. कला व वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम राबवला. परीक्षा विभाग प्रमुख डॉ. अनिल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण आदी उपस्थित होते. विद्यार्थी विकास कक्षाचे समन्वयक डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. भीमराव शिंदे यांनी आभार मानले.