अन्वी वालावलकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अन्वी वालावलकर
अन्वी वालावलकर

अन्वी वालावलकर

sakal_logo
By

60136
पुणे ः अन्वी वालावलकर हिला पारितोषिक देताना मेघराज राजेभोसले, सुनीता अस्वले.

राज्य बालनाट्य स्पर्धेत
अन्वी वालावलकरला रौप्यपदक
कोल्हापूर ः सतराव्या राज्य बालनाट्य स्पर्धेत अभिरूची संस्थेने सादर केलेल्या ‘पिलूची गोष्ट'' या ऋतूराज आमटे दिग्दर्शित नाटकातील पिलूच्या आईच्या भुमिकेसाठी अन्वी वालावलकर हिला अभिनयाचे रौप्यपदक मिळाले. विभागीय पातळीवरील पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच पुण्यातील भरत नाट्य मंदिरात झाला. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे मेघराज राजेभोसले, सांस्कृतिक विभागाच्या सहसंचालिका सुनीता अस्वले यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. अन्वी सध्या बारावीत शिकत असून गायन व अभिनय हे तिचे आवडीचे विषय आहेत.