बी. लिब प्रवेशासाठी मुदतवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बी. लिब प्रवेशासाठी मुदतवाढ
बी. लिब प्रवेशासाठी मुदतवाढ

बी. लिब प्रवेशासाठी मुदतवाढ

sakal_logo
By

बी. लिब प्रवेशासाठी मुदतवाढ
गडहिंग्लज : येथील डॉ. घाळी महाविद्यालयात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाशी सलग्न व युजीसीच्या मान्यतेने ग्रंथालय आणि माहितीशास्त्र (बी.लिब.) शिक्षणक्रम सुरु आहे. त्याच्या प्रवेशाला मुदतवाढ मिळाली आहे. आता १५ नोव्हेंबरपर्यंत या शिक्षणक्रमाला प्रवेश घेता येणार आहे. कोणत्याही विषयातील पदवी परीक्षा ५० टक्के गुणांनी उत्तीर्ण असणाऱ्यांना या शिक्षणक्रमाला प्रवेश घेता येईल. इच्छूकांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालय विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील यांनी केले आहे.