गड-वेगळा फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गड-वेगळा फोटो
गड-वेगळा फोटो

गड-वेगळा फोटो

sakal_logo
By

60223
गडहिंग्लज : साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे बीड, पुसद भागातील ऊस तोडणी मजूर कारखाना कार्यक्षेत्रात दाखल होऊ लागले आहेत. ऊस तोडणी मजूरांचा संसार म्हणजे विंचवाचे बिऱ्हाड. जिथे जाईल तिथे सारे सोबत. जीवनावश्यक वस्तुंच्या जोडणीसह ऊस तोडणीच्या ठिकाणी जाणाऱ्या मजूरांचे बाजार समितीजवळ छायाचित्र टिपले आहे, ‘सकाळ’चे छायाचित्रकार आशपाक किल्लेदार यांनी.