रविकिरण इंगवले पत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रविकिरण इंगवले पत्रक
रविकिरण इंगवले पत्रक

रविकिरण इंगवले पत्रक

sakal_logo
By

‘बाहेरच्यांनी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही’
कोल्हापूर ः बाहेरच्यांनी कोल्हापुरात येऊन हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, अशा आशयाचे पत्रक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी प्रसिद्घीस दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महाराणी ताराराणी यांच्या शौर्याचा इतिहास असणाऱ्या कोल्हापुरात एका राष्ट्रीय पक्षाने बाहेरच्यांना बोलावणे आणि त्यांनी हिंदुत्व शिकवणे म्हणजे येथील हिंदुत्ववादी विचार आटलेला आहे का, असा सवालही त्यांनी दिलेल्या पत्रकातून उपस्थित केला आहे.