आजचे कार्यक्रम- ६ नोव्हेंबर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे कार्यक्रम- ६ नोव्हेंबर
आजचे कार्यक्रम- ६ नोव्हेंबर

आजचे कार्यक्रम- ६ नोव्हेंबर

sakal_logo
By

आजचे कार्यक्रम- ६ नोव्हेंबर
........

गौरव समारंभ ः शिवाजी विद्यापीठ राज्यशास्त्र विभाग, राज्यशास्त्र परिषद आणि माजी विद्यार्थी संघटनेतर्फे प्रा. डॉ. भारती पाटील यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ. स्थळ ः मानव्यशास्त्र सभागृह, वेळ ः सकाळी साडेदहा वाजता
० कृतज्ञता सोहळा ः वंचित स्नेहिजन सद्भाव समितीतर्फे डॉ. सुनीलकुमार लवटे कृतज्ञता सोहळा. स्थळ ः राम गणेश गडकरी सभागृह, वेळ ः दुपारी तीन वाजता
० पुस्तक प्रकाशन ः एम. के. पब्लिकेशनतर्फे मच्छिंद्र कांबळे लिखित ‘महात्मा जोतिराव फुले जीवन कार्य'' व अनिल मकर अनुवादित ‘शाहिनबाग’ या हिंदी कादंबरीचे प्रकाशन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सायंकाळी पाच वाजता
० व्याख्यान ः शिवसंस्कार शिबिरांतर्गत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान व मराठी चित्रपट. स्थळ ः तोरस्कर चौक टर्फ मैदान. वेळ ः सायंकाळी पाच वाजता
० नाट्याविष्कार ः भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘दशावतार राजकिरीट’ नाट्याविष्काराचा पहिला प्रयोग. स्थळ ः भालजी पेंढारकर सांस्कृतिक केंद्र, नागाळा पार्क. वेळ ः सायंकाळी सात वाजता