विनायक महागांवकर यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विनायक महागांवकर यांचा सत्कार
विनायक महागांवकर यांचा सत्कार

विनायक महागांवकर यांचा सत्कार

sakal_logo
By

60598
कोवाड ः कस्टम अधिकारी म्हणून निवड झालेबद्दल कला महाविद्यालयातर्फे विनायक महागांवकर यांचा सत्कार करताना शिक्षक.


विनायक महागांवकर यांचा सत्कार
कोवाड ः येथील विनायक नारायण महागांवकर यांची कस्टम अधिकारी म्हणून निवड झालेबद्दल कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. माजी प्राचार्य डॉ. व्ही. आर. पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. कोवाड सारख्या ग्रामीण भागात राहूनही विनायक महागांवकर यांने अधिकारी होण्यासाठी खडतर प्रवास करुन यश प्राप्त केले. त्याचा हा यशस्वी प्रयत्न अन्य विद्यार्थ्याना मार्गदर्शक असल्याचे मत डॉ. दिपक पाटील यांनी व्यक्त केले. या वेळी मारुती बिर्जे, डॉ. ए. एस. आरबोळे, डॉ. बी. एस. पाटील, डॉ. आर. डी. कांबळे, डॉ. ए. के. कांबळे, डॉ. व्ही. के. दळवी, आर्जून वांद्रे, नारायण महागांवकर उपस्थित होते.