प्रकाश खोत निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाश खोत निवड
प्रकाश खोत निवड

प्रकाश खोत निवड

sakal_logo
By

60605
प्रकाश खोत यांची निवड
कोल्हापूर, ता ६ ः कोल्हापूर महापालिका निवृत कर्मचारी कल्याणकारी व सांस्कृतिक संघाच्या उपाध्यक्षपदी प्रकाश खोत यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष श्रीकृष्ण लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या घाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. संचालक नामदेव पाटील यांनी खोत यांचे नाव सुचवले. संचालक बाबूराव पोवार यांनी अनुमोदन दिले. खोत यांना निवृत्तांबाबतच्या अध्यादेशांचे तसेच कायद्याची सखोल माहिती आहे.