उजळाईवाडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उजळाईवाडी
उजळाईवाडी

उजळाईवाडी

sakal_logo
By

उजळाईवाडीत आज दिपोत्सव
उजळाईवाडी ः येथील जय शिवराय फ्रेन्डस सर्कल (राजे ग्रुप) व नवदुर्गा महिला मंडळ, साहित्य निवास कॉलनी, यांच्या संयुक्त विद्यमाने उजळाईदेवी दिपोत्सवाचे आयोजन केले आहे. सोमवार (ता.७) उजळाईदेवी देवस्थान येथे सायंकाळी ५ वाजता दिपोत्सव कार्यक्रम होईल. यावेळी नागरिक, महिला यांच्याकडून पणंत्या प्रकाशित करण्यात येतील. नवदुर्गा महिला मंडळातर्फे मंदिर परिसरात आकर्षक रांगोळी काढण्यात येणार आहे. दिपोत्सव कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन जय शिवराय फ्रेन्डस सर्कल (राजे ग्रुप), नवदुर्गा महिला मंडळाने केले आहे.