नरवेलीत सभागृहाचे भूमिपूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरवेलीत सभागृहाचे भूमिपूजन
नरवेलीत सभागृहाचे भूमिपूजन

नरवेलीत सभागृहाचे भूमिपूजन

sakal_logo
By

60801
नरवेली : येथे सभागृहाचे भूमिपूजन करताना माजी पंचायत समिती सदस्य आनंदा पाटील, माजी गटशिक्षण अधिकारी ए. बी. पाटील मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ.

नरवेलीत सभागृहाचे भूमिपूजन
गगनबावडा : नरवेली (ता. गगनबावडा) येथे आमदार पी. एन. पाटील यांच्या फंडातून सामाजिक सभागृह मंजूर झाले आहे. या सभागृहाचे भूमिपूजन पंचायत समिती माजी सदस्य आनंदा पाटील यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी निवृत्त गटशिक्षणाधिकारी ए. बी. पाटील होते. यासाठी आमदार फंडातून दहा लाखांचा निधी मंजूर झाला असून यातून सामाजिक सभागृहाचे बांधकाम होणार आहे. या वेळी सरपंच सुनिता लांबोर, सदस्य उत्तम पाटील, गांगोबा तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.