मनपा लोकशाही दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनपा लोकशाही दिन
मनपा लोकशाही दिन

मनपा लोकशाही दिन

sakal_logo
By

लोकशाही दिनात ४ अर्ज दाखल
कोल्हापूर, ता. ७ ः महापालिकेत सोमवारी झालेल्या लोकशाही दिनामध्ये चार अर्ज दाखल झाले. या अर्जांपैकी नगररचना विभागाशी संबंधित ३, तर उद्यान विभागाशी संबंधित १ अर्ज आला आहे. लोकशाही दिनामध्ये दाखल झालेल्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात यावे, अशा सूचना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या लोकशाही दिनास महापालिकेचे संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.