आजरा ः कार्तिकस्वामी यात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आजरा ः कार्तिकस्वामी यात्रा
आजरा ः कार्तिकस्वामी यात्रा

आजरा ः कार्तिकस्वामी यात्रा

sakal_logo
By

निंगुडगेत कार्तिकस्वामी यात्रा उद्या
आजरा ः मौजै निंगुडगे (ता. आजरा) येथे बुधवारी (ता. ९) भगवान कार्तिकस्वामीची दर्शन यात्रा होत आहे. पहाटे ४.५१ पासून श्री कार्तिकस्वामी दर्शन प्रारंभ होणार आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन निंगुडगे ग्रामस्थ यांनी केले आहे.