धोंडीराम कस्तुरे यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोंडीराम कस्तुरे यांची निवड
धोंडीराम कस्तुरे यांची निवड

धोंडीराम कस्तुरे यांची निवड

sakal_logo
By

61155
------------
धोंडीराम कस्तुरे
ांयांची निवड
इचलकरंजी : श्री चौंडेश्‍वरी शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष धोंडीराम कस्तुरे यांची महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. ऐना (जि. पालघर) येथे महाराष्ट्र बालशिक्षण परिदेषचे राज्यव्यापी अधिवेशन झाले. यात २०२२ ते २०२५ साठी नवीन राज्य कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये त्यांची निवड झाली. परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी बरीच वर्षे धुरा सांभळली आहे. तात्यासाहेब मुसळे बाल विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ. वैशाली काडे यांची राज्य कार्यकारिणीच्या सदस्यपदी म्हणून तर डीकेटीई संस्थेचे शैक्षणिक समुपदेशक अशोक केसरकर यांची ग्राममंगल, गोमंतक बाल शिक्षण संस्था आणि महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेतर्फे प्रसिध्द करण्यात येणाऱ्या नियतकालिकाच्या संपादक मंडळावर निवड झाली आहे.