९९ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

९९
९९

९९

sakal_logo
By

किकर
61146
शेकाट्यांची रंकाळा सैर..
थंडीची चाहूल लागली, की पाणथळ जागी अनेक देशी, परदेशी पक्ष्यांचे आगमन सुरू होते. रंकाळा परिसरात अशाच असंख्य शेकाट्या पक्ष्यांचे (इंग्रजी नाव ब्लॅकविंग्ड स्टिल्ट) दर्शन होत आहे. या पक्ष्यांचे गोगलगायी, कालव, कवचाचे जलचर, अळ्या, पाणकीटक हे त्यांचे भक्ष्य असते. हे पक्षी लहान-मोठ्या थव्यांनी वावरतात. अशाच एका शेकाटच्या पक्ष्यांचा थवा रंकाळ्याची सैर करताना कॅमेराबद्ध केलाय ‘सकाळ’चे कर्मचारी प्रकाश पाटील यांनी.