विशेष पोलिस महानिरीक्षक पदभार बातमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विशेष पोलिस महानिरीक्षक पदभार बातमी
विशेष पोलिस महानिरीक्षक पदभार बातमी

विशेष पोलिस महानिरीक्षक पदभार बातमी

sakal_logo
By

ऐनापुरे यांच्याकडे तात्पुरता कार्यभार

कोल्हापूर, ता. ८ ः कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया रजेवर असल्याने या पदाचा तात्पुरता कार्यभार संजय ऐनापुरे यांच्याकडे देण्यात आला आहे. ऐनापुरे हे विशेष पोलिस महानिरीक्षक असून यापूर्वी त्यांनी कोल्हापुरात अपर पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. १४ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्याकडे हा कार्यभार राहणार आहे.