मीना महावीर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मीना महावीर यांचे निधन
मीना महावीर यांचे निधन

मीना महावीर यांचे निधन

sakal_logo
By

61428
मीना वर्धमाने

मीना वर्धमाने यांचे निधन
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील सहजीवन हौसिंग सोसायटी (गोलघुमट कॉलनी) परिसरातील रहिवासी श्रीमती मीना महावीर वर्धमाने (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दैनिक ‘सकाळ’चे वरिष्ठ व्यवस्थापक (लेखा) अरविंद वर्धमाने यांच्या त्या मातोश्री होत. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. १०) सकाळी ९ वाजता पंचगंगा स्मशानभूमी, इचलकरंजी येथे आहे.