बालकल्याण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बालकल्याण
बालकल्याण

बालकल्याण

sakal_logo
By

‘ती’ बैठक बालमजुरी मुक्तीसाठी
कोल्हापूर ः कोल्हापूर जिल्ह्यातील बालमजुरी मुक्तीसाठी कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली असून, ही बैठक बालकल्याण समितीच्या कार्यकारिणीची नाही. बालकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक, असे अनावधानाने काल प्रसिद्ध झाले आहे. ‘ती’ बैठक बालमजुरी मुक्तीसाठीची होती. बालकल्याण समिती कार्यकारिणीचा तिचा संबंध नाही.