उपायुक्तांकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उपायुक्तांकडून पाहणी
उपायुक्तांकडून पाहणी

उपायुक्तांकडून पाहणी

sakal_logo
By

61413

रस्तेकामाची उपायुक्तांकडून पाहणी
कोल्हापूर, ता. ९ : रस्त्यांच्या कामांची आज उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी उपशहर अभियंता नारायण भोसले यांच्यासमवेत पाहणी केली. यामध्ये तोरस्कर चौक ते संजय गायकवाड पुतळा रोड, भगतसिंग चौक ते तोरस्कर चौक, कैलासगडची स्वारी मंदिर अंतर्गत माळी चेंबर ते मंडलिक घर, सोन्या मारुती चौक, शिवाजी चौक आय. डी. बी. आय. बँक मागील रस्ता या कामांची पाहणी केली.
याशिवाय डायना कॅसल, कळंबा फिल्टर हाऊस ते कळंबा जेल, रामानंदनगर पूल, चिवा बाजार येथे रस्ते डांबरीकरण करण्यात येत आहे. टाकाळा रोड, पांजरपोळ येथे पॅचवर्कची कामे सुरू आहेत. एस. टी. स्टॅंड, शाहूपुरी पोलिस स्टेशन रोड, परीख पूल, महालक्ष्मी चेंबर, खरे मंगल कार्यालय या रस्त्यांचे पॅचवर्क करण्यात आले.